सुविचार
स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यातच अफाट शक्ती आहे."
"जगाला बदलायचं असेल, तर प्रथम स्वतःमध्ये बदल घडवा."
"लहान सुरुवातीपासून मोठे यश निर्माण होते, फक्त सातत्य ठेवा."
"आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तुम्हाला बलवान बनवण्याची संधी आहे."
"सकारात्मक विचारांनी मन भरा, आणि जीवन सुंदर होईल."
"दुसऱ्यांच्या सुखासाठी काम करा, आनंद स्वतःच येईल."
"वेळ ही सर्वोत्तम औषध आहे, तिला संधी द्या."
"शांतता ही सर्वात मोठी शक्ती आहे."
"प्रेम आणि आदराने जगणे हाच खरा जीवनाचा मंत्र."
"ज्ञान हेच खरं संपत्ती आहे, ते कधीही चोरी जाऊ शकत नाही."
"जिथे स्वचता तिथे देवता"
Comments
Post a Comment